{
  "village_code": "272700020337390000",
  "village_name": "अंमळनेर",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:08:12Z",
  "surveys": [
    "20/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसंमती वाटपपत्र\nअर्जदार:-धनराज लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व रुपये 500 किमतीचे बंधपत्र अनुक्रमे DU776825 व Adv सय्यद अशरफ एम यांचेकडील नोटरी रजिस्टर नं.921/2026 वरील संमती वाटपपत्र दाखल करून कळवले कि, त्यांचे सख्खे भाऊ श्री. अशोक लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड व अर्जदार श्री. धनराज लक्ष्मण पवार रा.आंबेवाडी ता.पाटोदा जि.बीड यांच्यात आपसात तडजोड होऊन खालील प्रमाणे मिळकतींचे समसमान वाटप करण्यात आले आहे.\nमौजे अंमळनेर येथील सर्वे.नं. 20/क मधील अशोक लक्ष्मण पवार यांच्या मालकीच्या एकूण 0.03.00 हे.आर.चौमी. क्षेत्रापैकी त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ धनराज लक्ष्मण पवार यांना 0.01.50 हे.आर.चौमी.विनामोबदला कायमस्वरूपी लिहून दिली आहे.\nसर्वे.नं. 20/क मधील अशोक लक्ष्मण पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र: 0.01.50 हे.आर.चौमी.\nसर्वे.नं. 20/क मधील धनराज लक्ष्मण पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र: 0.01.50 हे.आर.चौमी.\nकरिता अर्जदार यांनी अर्ज व वरीलप्रमाणे संमती वाटप पत्र करून ठेवलेवरून सदरचे संमती वाटप पत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दि.10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "वैजिनाथ आण्णासाहेब येवले"
}
