{
  "village_code": "272700020337400000",
  "village_name": "पिंपळवंडी",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5284,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:22:51Z",
  "surveys": [
    "149/1/ए",
    "150/2/बी",
    "155/2/ब/सी",
    "85/1/ए"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.नं.512/2025\nआदेश दिनांक : 13/12/2025\nअर्जदार: अजिनाथ किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड\nवादी: अजिनाथ किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड\nप्रतिवादी: १)रामदास किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड\n२)दिलीप किसन नाकाडे रा.पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड\nअर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर)पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दावा रे.दि.दा.नं.512/2025 दिनांक 13/12/2023 दाखल करून कळविले की वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आपापसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे.सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे पिंपळवंडी ता.पाटोदा जि.बीड येथील आहे.\nअजिनाथ किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र;\nसर्वे नं.155/2/ब/सी मध्ये लागवडीयोग्य 0.16.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.00.00 हे.आर.चौ.मी\nसर्वे नं 85/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.07.25 हे.आर.चौ.मी\nरामदास किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र;\nसर्वे नं.149/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.66 हे.आर चौ.मी व पो.ख.0.00.75 हे.आर.चौ.मी\nदिलीप किसन नाकाडे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र;\nसर्वे नं.149/1/ए मध्ये लागवडीयोग्य 0.24.67 हे.आर चौ.मी व पो.ख.0.00.75 हे.आर.चौ.मी\nसर्वे नं.150/2/बी मधील लागवडीयोग्य 0.38.00 हे.आर.चौ.मी व पो.ख.0.00.50 हे.आर.चौ.मी हे रामदास किसन नाकाडे व दिलीप किसन नाकाडे यांच्या मध्ये सामाईक राहील.\nसदरील तडजोड पत्राचे सह जिल्हा निबंधक वर्ग- १ बीड यांचेकडे मुद्रांक शुल्क चलन क्रमांक MH008072482202627Mरक्कम 100/- व चलन क्रमांक MH008073578202627Mरक्कम 100/- दिनांक: 11/08/2026 रोजी भरणा केलेची पावती सोबत दाखल केलेली आहे.\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस निरस तडजोड झाली असून मा. दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सीता बळीराम नेमाने"
}
