{
  "village_code": "272700020337680000",
  "village_name": "गंडाळवाडी",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 751,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:07:44Z",
  "surveys": [
    "236",
    "243",
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार :- कल्याण नारायण पवार, विशाल कल्याण पवार रा. सुप्पा, ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टपवर बॉंड पेपर क्र DZ2508863 वर केलेले वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र दाखल करून कळवले आहे कि, कल्याण नारायण पवार यांचे नावे असलेली काही जमीन पत्नी नामे राजामती कल्याण पवार व विशाल कल्याण पवार यांचे नावे असलेली काही जमीन पत्नी नामे वैष्णवी विशाल पवार यांना वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र करून दिलेली आहे.\nयांच्या मध्ये आपसात खालील प्रमाणे वाटपपत्र झाले आहे.सदरील वाटपपत्र झालेले क्षेत्र हे मौजे गंडाळवाडी तलाठी सज्जा- कुसलंब ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.\nराजामती कल्याण पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट न.243 मधील क्षेत्र 0.7900 हे.आर, गट न.252 मधील क्षेत्र 0.5000 हे.आर.\nवैष्णवी विशाल पवार यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट न.236 मधील क्षेत्र 0.5200 हे.आर,\nवरील प्रमाणे राजामती कल्याण पवार व वैष्णवी विशाल पवार वाटपपत्र/ तडजोडपत्र करून दिले आहे. असा अर्ज व 500 रु.च्या स्टपवर केलेले वाटपपत्र/ तडजोडपत्र दाखल झाले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते. नोंद मे.साहेबांच्या सेवेत योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "अभिजीत अनिलराव देशमुख"
}
