{
  "village_code": "272700020337750000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9804,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:10:56Z",
  "surveys": [
    "105",
    "106",
    "384/इ/8",
    "385/ड",
    "50/ब",
    "53/ई",
    "89/फ/2",
    "89/ब",
    "96",
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 171/2023\nआदेश दिनांक : 12/09/2026\nअर्जदार: श्री महादेव दादाभाऊ सोंडगे वय 45 वर्ष राहणार गवळवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड यांनी अर्ज व अर्जासोबत आष्टी येथील मा.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ट स्तर ता. आष्टी यांचे न्यायालयातील रे.दि.मु. नं. 171/2026 दि. 12/09/2026 रोज वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे वाटप झाले आहे.त्याचप्रमाणे वादी- 1) श्री कार्तिक महादेव सोंडगे वय 21 वर्ष रा गवळवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड व\nप्रतिवादी-1) महादेव दादाभाऊ सोंडगे वय 45 वर्ष 2) सिमा महादेव सोंडगे वय 41 वर्ष वरील दोघे रा गवळवाडी यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे आपआपसामध्ये वाटप झाले आहे.वादीचा दावा थोडक्यात पुढीलप्रमाणे, मौजे पारनेर\n1. स.नं.105 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 10.72 आर हे महादेव यांना वाटप करून देण्यात आले.\n2. स.नं.106 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 10.21 आर हे महादेव यांना वाटप करून देण्यात आले.\n3. स.नं.384/इ/8 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 12.75 आर हे कार्तिक यांना वाटप करून देण्यात आले.\n4. स.नं.385/ड मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 16 आर हे कार्तिक यांना वाटप करून देण्यात आले.\n5. स.नं.50/ब मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 41 आर हे महादेव यांना वाटप करून देण्यात आले.\n6. स.नं.53/ई मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 72.50 आर हे सिमा यांना वाटप करून देण्यात आले.\n7. स.नं.89/फ/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 29.50 आर हे सिमा यांना वाटप करून देण्यात आले.\n8. स.नं.89/ब मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 6.36 आर हे सिमा यांना वाटप करून देण्यात आले.\n9. स.नं.96 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 08.87 आर हे महादेव यांना वाटप करून देण्यात आले\n10. स.नं.97 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 06.60 आर हे महादेव यांना वाटप करून देण्यात आले\nमे मंडळधिकारी साहेब याच्याकडे मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "प्रविन दत्तात्रय बोरुडे"
}
