{
  "village_code": "272700020337780000",
  "village_name": "सौताडा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा नोंद",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:29:09Z",
  "surveys": [
    "130/2/अ",
    "73/2",
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद\nअर्जदार :- उद्धव शाहुराव घोलप, मंगलबाई उद्धवराव घोलप व तुषार उद्धव घोलप रा. सौताडा ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे पत्र जावक क्र. अनुक्रमे 235, 236 व 237 दिनांक 03/10/2026 रोजीचे पत्रे देऊन कळविले कि, अर्जदार उद्धव शाहुराव घोलप यांचे मालकीचे तलाठी सजा सौताडा अंतर्गत मौजे सौताडा येथील 8-अ खाता क्र. 141मधील गट नं. 130/2/अ क्षेत्र 0.4400 आर, गट नं. 73/2 क्षेत्र 0.9400 आर व गट नं. 74/1 क्षेत्र 0.9600 आर व अर्जदार मंगलबाई उद्धवराव घोलप यांचे नावावरील 8-अ खाता क्र. 4722 मधील गट नं. 74/1 क्षेत्र 2 .4200 आर व अर्जदार तुषार उद्धव घोलप यांचे नावावरील 8-अ खाता क्र. 100518 मधील गट नं. 74/1 क्षेत्र 5 .6700 आर वरील क्षेत्रावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेडचा प्रत्येकी रक्कम रुपये 201000/- कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची नोंद ७/१२ ला इतर हक्कात करावी असे पत्रे व अर्जदार यांनी लेखी अर्ज दाखल केल्यावरून बोजाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आय एच शेंदुरकर"
}
