{
  "village_code": "272700020337780000",
  "village_name": "सौताडा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार बोजा नोंद",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:29:09Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:- इकरार बोजा नोंद\nअर्जदार:- रामदास मधुकर सानप व छत्रगुण मधुकर सानप दोन्ही रा. सौताडा ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व व्यवस्थापक महेश मल्टी स्टेट को. ऑप. रुरल क्रेडीट सोसायटी लि. आष्टी शाखा आष्टी जि. बीड यांचे सन १९६० महाराष्ट्र सहकारी संस्था क्रमांक ४८ अनुसार “ल” नमुना (इकरार पत्रक) अनुक्रमे जा.क्र. 113/2026-27 MMS व 111/2026-27 MMS दिनांक 14/09/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले कि, अर्जदार रामदास मधुकर सानप यांच्या मालकीचा मौजे सौताडा येथील गट नं. 235 मधील क्षेत्र 0.2000 आर या क्षेत्रावर महेश मल्टी स्टेट को. ऑप. रुरल क्रेडीट सोसायटी लि. आष्टी शाखा आष्टीचा रक्कम रुपये 900000/- (अक्षरी नऊ लक्ष रुपये मात्र) कर्ज मंजूर झालेले आहे. तसेच अर्जदार छत्रगुण मधुकर सानप यांच्या मालकीचा गट नं. 235 मधील क्षेत्र 0.2000 आर या क्षेत्रावर महेश मल्टी स्टेट को. ऑप. रुरल क्रेडीट सोसायटी लि. आष्टी शाखा आष्टीचा रक्कम रुपये 450000/- (अक्षरी चार लक्ष पन्नास हजार रुपये मात्र) कर्ज मंजूर झालेले आहे सदरील कर्ज बोजाची अर्जदार रामदास मधुकर सानप व छत्रगुण मधुकर यांचे नावे वरीलप्रमाणे बोजाची नोंद 7/12 ला इतर हक्कात नोंद लावण्यात यावी. असे लेखी अर्ज व स्वतंत्र पत्रे दाखल केल्यावरून बोजा नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आय एच शेंदुरकर"
}
