{
  "village_code": "272700020337780000",
  "village_name": "सौताडा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5422,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:29:09Z",
  "surveys": [
    "202/2/इ",
    "202/3/अ",
    "450"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी :- दिवाणी न्यायाधिश साहेब, (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात,\nआदेश क्रमांक दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. :- 135/2026.\nआदेश दिनांक :- 09/05/2026.\nअर्जदार :- औदुंबर दत्तु शिंदे रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड.\nवादी :- औदुंबर दत्तु शिंदे रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 1) दत्तु उर्फ दत्तात्रय हौसराव शिंदे रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 2) जनाबाई दत्तात्रय हौसराव शिंदे रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 3) भागवत दत्तु शिंदे रा. सौताडा, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 4) पद्दिन काशिनाथ पवार रा. सरदवाडी तहत पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 5) आयोध्या आश्रुबा जगताप रा. अधापुरी, ता. जि. बीड.\nप्रतिवादी :- 6) वैशाली गोवर्धन भोसले रा. कळंबोली रोड रायगड.\nअर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. 135/2026, दि. 09/05/2026 दाखल करून कळविले आहे कि, वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आप-आपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे सौताडा ता.पाटोदा, जि.बीड येथील आहे.\nवादी :- औदुंबर दत्तु शिंदे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 450 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.9850 आर व पोट खराब क्षेत्र 0.1275 आर तसेच गट नं. 202/2/इ मधील क्षेत्र 0.5225 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nप्रतिवादी :- 1) दत्तु उर्फ दत्तात्रय शिंदे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 505/2/आ मधील क्षेत्र 0.0150 आर व गट नं. 202/3/अ मधील क्षेत्र 0.3500 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nप्रतिवादी :- 3) भागवत दत्तु शिंदे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 450 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.9850 आर व पोट खराब क्षेत्र 0.1275 आर तसेच गट नं. 202/2/इ मधील क्षेत्र 0.5225 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nसदरील तडजोड पत्राआधारे वादी सुनंदा प्रतिवादी 2. जनाबाई, प्रतिवादी 4. पद्दिन, प्रतिवादी 5. आयोध्या व प्रतिवादी 6. वैशाली यांनी वादग्रस्त मिळकतीमधील असणारा हक्क व हिस्सा स्वतःहून सोडून दिलेला आहे.\nतसेच वादग्रस्त तडजोड पत्राचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 बीड यांचे कडे मुद्रांक शुल्क चलन क्र. MH010260279202627U रक्कम 600/- व चलन क्र. MH010260309202627U रक्कम 100/- दि. 16/09/2026 रोजी भरणा केलेची पावती सोबत दाखल केलेली आहे.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस-निरस तडजोड झाली असुन मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आय एच शेंदुरकर"
}
