{
  "village_code": "272700020337780000",
  "village_name": "सौताडा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5423,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:29:09Z",
  "surveys": [
    "379"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी :- दिवाणी न्यायाधिश साहेब, (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात,\nआदेश क्रमांक दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. :- 265/2026.\nआदेश दिनांक :- 12/09/2026.\nअर्जदार :- परसराम राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.\nवादी :- परसराम राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- 1) लक्ष्मण राजाराम शेंबडे रा. भुरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड.\nअर्जदार यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) पाटोदा यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा रे.दि.दा.क्र. 265/2026, दि. 12/09/2026 दाखल करून कळविले आहे कि, वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये आप-आपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे सौताडा ता.पाटोदा, जि.बीड येथील आहे. सदरील वादग्रस्त मिळकतीचे जमीन मालक नामे राजाराम काशिनाथ शेंबडे हे यापूर्वीच मयत झालेले आहेत.\nवादी :- परसराम राजाराम शेंबडे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 379 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.2450 आर व पोट खराब क्षेत्र 0.0125 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nप्रतिवादी :- 1) लक्ष्मण राजाराम शेंबडे यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 379 मधील लागवडी लायक क्षेत्र 0.2450 आर व पोट खराब क्षेत्र 0.0125 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे. तसेच वादग्रस्त तडजोड पत्राचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 बीड यांचे कडे मुद्रांक शुल्क चलन क्र. MH011425985202627E रक्कम 100/- व चलन क्र. MH011425994202627E रक्कम 100/- दि. 6/10/2026 रोजी भरणा केलेची पावती सोबत दाखल केलेली आहे.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सरस-निरस तडजोड झाली असुन मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आय एच शेंदुरकर"
}
