{
  "village_code": "272700020337780000",
  "village_name": "सौताडा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा नोंद कमी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:29:09Z",
  "surveys": [
    "122/1/अ",
    "259/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद कमी\nमौजे सौताडा येथील खालील खातेदार यांनी त्यांच्या नावावर 7/12 ला इतर हक्कामध्ये असणारे कर्ज बेबाक/परत फेड केल्यामुळे मा. शाखा व्यवस्थापक यांचे कडील बोजा नोंद कमी करण्यसाठी पत्र दाखल केलेवरून खालीलप्रमाणे बोजा नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.\n1) आश्रुबा बाबु टेकाळे गट नं. 122/1/अ. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड.\n2) रघुनाथ मारुती सानप गट नं.259/1/ब. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड.\n3) भगवान मारुती सानप गट नं.259/1/ब. बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहु. विकास बँक मर्या. मुख्य शाखा बीड.",
  "talathi": "आय एच शेंदुरकर"
}
