{
  "village_code": "272700020337830000",
  "village_name": "तांबाराजुरी",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:15:13Z",
  "surveys": [
    "308",
    "390",
    "393",
    "406",
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nनोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nअर्जदार:- बाजीराव आश्राजी घोडके वय - ८० वर्षे, धंदा: शेती रा. तांबाराजुरी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे अनुक्रमे बॉंड क्र. DU 408965 वरील वाटपपत्र दाखल करून कळविले कि, त्यांचे मालकीची मौजे तांबाराजुरी येथील नावावरील 1) गट क्र.308 मधील 0.06.00 हे.आर व पो.ख.0.00.50 हे.आर 2) गट क्र.390 मधील क्षेत्र 0.63.50 हे.आर व पो.ख.0.02.00 हे.आर 3) गट क्र.393 मधील क्षेत्र 0.14.00 हे.आर 4) गट क्र.406 मधील क्षेत्र 0.14.00 हे.आर 5) गट क्र.407 मधील क्षेत्र 0.00.07 हे.आर इत्यादी मध्ये जमीन असुन अर्जदार यांनी त्यांचे मुले नामे 1) परमेश्वर बाजीराव घोडके वय - ५४ वर्षे, धंदा: शेती व 2) रामेश्वर बाजीराव घोडके वय - ४८ वर्षे, धंदा: शेती यांना खालीलप्रमाणे आप-आपसात वाटप करुन दिलेले आहेत. सदर वाटपास अर्जदार यांच्या मुली नामे 1) अंजना राजेंद्र उनबेग व 2) संजना गंगाधर उनबेग यांनी वाटपपत्रास समंती दिली आहे.\n1) परमेश्वर बाजीराव घोडके यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.308 मध्ये 0.03.00 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 390 मध्ये 0.31.75 हे.आर व पो.ख.0.01.00 हे.आर, 393 मध्ये 0.07.00 हे.आर, 406 मध्ये 0.07.00 हे.आर, 407 मध्ये 0.00.03 हे.आर.\n2) रामेश्वर बाजीराव घोडके यांना वाटपास आलेले क्षेत्र गट क्र.308 मध्ये 0.03.00 हे.आर व पो.ख.0.00.25 हे.आर, 390 मध्ये 0.31.75 हे.आर व पो.ख.0.01.00 हे.आर, 393 मध्ये 0.07.00 हे.आर, 406 मध्ये 0.07.00 हे.आर, 407 मध्ये 0.00.04 हे.आर.\nकरीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे समंती वाटपपत्र करून ठेवलेवरून सदरचे समंतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत वहिवाटीप्रमाणे नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बी. के. दांडगे"
}
