{
  "village_code": "272700020337860000",
  "village_name": "महासांगवी",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा नोंद",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:25:00Z",
  "surveys": [
    "174",
    "188",
    "191",
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- बोजा नोंद\nअर्जदार :- भागवत पाराजी नेमाने रा. महासांगवी ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांचे दिनांक 19/10/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले कि, अर्जदार भागवत पाराजी नेमाने यांनी त्यांचे मालकीचा तलाठी सजा धनगरजवळका अंतर्गत मौजे महासांगवी येथील 8-अ खाता क्र.677 वरील गट नं. 174, 188, 191 व 193 मधील क्षेत्र 1.3800 आर क्षेत्रावर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जामखेडचा रक्कम रुपये 205000/- कर्ज घेतलेले आहे. सदरील कर्जाची नोंद ७/१२ ला इतर हक्कात करावी असे पत्र व अर्जदार यांनी लेखी अर्ज दाखल केल्यावरून बोजाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ज्ञानेश्वर संभाजी काकडे"
}
