{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21884,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "802/आ",
    "803/आ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026अर्जदार :- सोजरबाई संपतराव कांबळे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.च्या स्टपवर बॉंड पेपर क्र DU776560 वर केलेले वाटणीपत्र दाखल करून कळवले आहे कि, माझे नावे असलेली जमीन मुलगा नामे सुनिल संपतराव कांबळे यांना वाटपपत्र/तडजोड/हक्कसोडपत्र करून दिलेली आहे.\nयांच्या मध्ये आपसात खालील प्रमाणे वाटपपत्र झाले आहे.सदरील वाटपपत्र झालेले क्षेत्र हे मौजे पाटोदा तलाठी सज्जा- पाटोदा ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.\nसुनिल संपतराव कांबळे यांच्या वाटपास आलेले क्षेत्र सर्वे न.802/आ मधील क्षेत्र 0.5400 हे.आर व सर्वे न.803/आ मधील क्षेत्र 0.5600 हे.आर\nवरील प्रमाणे सुनिल संपतराव कांबळे यांच्या नावे वाटणीपत्र करून दिले आहे, असा अर्ज व 500 रु.च्या स्टपवर केलेले वाटणीपत्र दाखल झाले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते, करिता नोंद मे.साहेबांच्या सेवेत योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
