{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21893,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "165/इ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. पाटोदा\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण बाबासाहेब भाकरे रा. पाटोदा यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 1727-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165/इ/3 क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण बाबासाहेब भाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
