{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "621/आ",
    "664"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , जामखेड\nलिहुन देणार : शिवदास अंबादास आर्सुळ रा. पाटोदा गट नंबर/ सर्वे नंबर 621/आ, 664 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.84 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवदास अंबादास आर्सुळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
