{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21902,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "268/इ",
    "271/इ",
    "272/इ",
    "293/अ",
    "393"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026नोंद : राजपत्राने नावात बदल\nअर्जदार : अभिमान ज्ञानोबा पोटे यांनी बाजुस दाखल केलेल्या सं न 268/इ,271/इ/272/इ,393,293/अ च्या जमीनीचे खातेदार अभिमान ज्ञानोबा पोटे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आभिमान ज्ञानदेव पोटे ऐवजी अभिमान ज्ञानोबा पोटे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2664329 अन्वये आभिमान ज्ञानदेव पोटे ऐवजी अभिमान ज्ञानोबा पोटे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे , करिता नोंद सेवेत सादर",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
