{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "743"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक लि. बीड शाखा पाटोदा तर्फे व्यवस्थापक धनंजय देविदासराव कल्याणकर\nलिहुन देणार : प्रताप वासुदेव राख रा. गट नंबर/ सर्वे नंबर 743 यांनी दुय्यम निबंधक पाटोदा यांचेकडील दस्त क्रमांक 518 दिनांक 31/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0324 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रताप वासुदेव राख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2026 दिनांक 31/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
