{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "576",
    "590"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026नोंद: अ.पा.क शेरा कमी करणे\nअर्जदार : विकास सतीश दराडे यांनी लेखी अर्ज व टीसी प्रत देऊन कळवले कि मौजे पाटोदा येथील सर्व्हे न/गट नंबर/सर्व्हे नंबर 590, 576, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 18316 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला विकास सतिश दराडे अ.पा.क. आई दैवाशाला सतिश यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला, करिता नोंद पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर ..",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
