{
  "village_code": "272700020337870000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 21941,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:19:18Z",
  "surveys": [
    "846"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार : महेबुब फत्तु शेख रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये 500 किंमतीचे बॉंड क्रमांक DU776997 वरील हक्कसोड दाखल करून कळविले कि, १) सय्यद आयनुरबी हसनमिया २) हसिनाबी कलम शेख ३) नसीमाबी यासीन पठाण ४)शहीनाजबी सरदारखा पठाण ५)हाफीजाबी महेबुब शेख ६)जमरदुबी उमर शेख (मयत) ७)बनुबी लतीफ शेख (मयत) ८) महेतबी फत्तू शेख (मयत) रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड यांनी त्यांचे मालकीची मौजे पाटोदा येथील वारस फेरफार क्रमांक 2940 ने आलेली जमीन माझा भाऊ 1)महेबुब फत्तु शेख यांला हक्कसोड करून दिले.\nहक्कसोड लिहुन देणार:- १) सय्यद आयनुरबी हसनमिया २) हसिनाबी कलम शेख ३) नसीमाबी यासीन पठाण ४)शहीनाजबी सरदारखा पठाण ५)हाफीजाबी महेबुब शेख ६)जमरदुबी उमर शेख (मयत) ७)बनुबी लतीफ शेख (मयत) ८) महेतबी फत्तू शेख (मयत)\nहक्कसोड लिहुन घेणार:- महेबुब फत्तु शेख\nकरीता अर्जदार यांनी अर्ज वरीलप्रमाणे हक्कसोडपत्र करून दिलेवरून सदरचे समंतीपत्र/हक्कसोडपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या इतर हक्काच्या हद्दीपर्यंत इतर वा. शेरा कमी करून वहिवाटीप्रमाणे नोंद घेतली ती पुढील कार्यवाहिस्त्व सेवेत सादर..",
  "talathi": "शशांक सुनिलराव कुलकणीं"
}
