{
  "village_code": "272700020337930000",
  "village_name": "सोनेगाव",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:28:27Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026संमती वाटणीपत्र\nअर्जदार :-\n1) मोहन नारायण बांगर, वय 44 वर्षे, धंदा शेती, रा. भायाळा, ता. पाटोदा, जि. बीड.\n2) तुकाराम नारायण बांगर, वय 42 वर्षे, धंदा शेती, रा. भायाळा, ता. पाटोदा, जि. बीड.\nयांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये ५०० किंमतीचा बॉंड क्र. 13AB 956975, 13AB 956976, 13AB 956977, 13AB 956978, 13AB 956979 वर नोटरी संमती वाटणीपत्र दाखल करून कळविले की,\nग्राम महसूल अधिकारी सज्जा - सोनेगाव येथे अर्जदार मोहन नारायण बांगर व तुकाराम नारायण बांगर यांचे नावे मौजे सोनेगाव येथील गट नं. 104 मध्ये खातेदार मोहन नारायण बांगर व तुकाराम नारायण बांगर यांच्या वारस फेर 769 नुसार सामाईक खात्या मधील लागवडीलायक क्षेत्र 1=21 हे. आर. असून त्यांनी खाते विभाजन ( 8 अ वेगळे ) करण्यासाठी पुढीलप्रमाणे वाटप केले आहे,\n1) मोहन नारायण बांगर 0=6050 आर,\n2) तुकाराम नारायण बांगर 0=6050 आर,\nकरिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे हक्कसोड संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.\nकरिता मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "छाया आनंदराव मेश्राम"
}
