{
  "village_code": "272700020337930000",
  "village_name": "सोनेगाव",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 926,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:28:27Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकोर्ट हुकूमनामा तडजोडपत्र नोंद :-\nमा. दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर पाटोदा यांचे कोर्टात\nनियमित दिवाणी दावा क्र. 526/2026 दिनांक 13/08/2026\nची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,\nवादी :-सुभाष हरिभाऊ चौरे, वय 42 वर्षे, धंदा शेती, रा. सोनेगाव, ता. पाटोदा, जि. बीड.\nप्रतिवादी :- गंगाराम धर्मा चौरे, वय 60 वर्षे, धंदा शेती, रा. सोनेगाव, ता. पाटोदा, जि. बीड.\nवरील वादी, प्र. वादी यांचे मध्ये स्पेसिफिक रिलीफ अॅक्टचे कलम 22 प्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे वाटप करून बाबत दावा चालू होता त्यानुसार खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) ग.नं. 181 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=2868 आर, पैकी 0=1434 आर सुभाष यांना व 0=1434 आर गंगाराम यांना.\nयाप्रमाणे वाटप करण्यात आले आहे.\nहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nकरिता अर्ज व हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.\nती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "छाया आनंदराव मेश्राम"
}
