{
  "village_code": "272700020337970000",
  "village_name": "पारगांव घुमरा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5239,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:21:30Z",
  "surveys": [
    "1236",
    "460",
    "461",
    "499",
    "575",
    "587",
    "604",
    "623",
    "634",
    "642",
    "648"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा\nआदेश क्रमांक : रे.दि.दा.क्र 406/2021\nआदेश दिनांक : 07/05/2022\nवादी :- 1) सुजीत नानासाहेब भोसले वय 19 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड\n2) सुजाता नानासाहेब भोसले वय 36 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड\nप्रतिवादी :- नानासाहेब भाऊसाहेब भोसले वय 48 रा.पारगाव घु. ता.पाटोदा जि.बीड\nयांनी सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे न्यायालयात किरकोळ दिवाणी अर्ज क्रमांक 406/2021 निकाल दिनांक 07/05/2022 नुसार मयत भाऊ गणपती भोसले हे दिनांक 30/11/2015 नुसार मयत असून त्यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा यांच्या न्यायालयात रे.दि.दा.क्र. 406/2021 नुसार खालीलप्रमाणे आपआपसात वाटप करून दिली ती पुढीलप्रमाणे.\nवादी 1) सुजीत नानासाहेब भोसले यांना गट नं 460 मधील 0.70 आर क्षेत्र\nवादी 2) सुजाता नानासाहेब भोसले यांना गट नं 575 मधील 0.08.75 आर ,गट नं 587 मधील 0.11.50 आर, गट नं 604 मधील 0.12.58 आर ,गट नं 623 मधील 0.09.75 आर , गट नं 634 मधील 0.09 आर ,गट नं 642 मधील 0.06.75 आर , गट नं 648 मधील 0.04 आर व पो.ख. 0.01 आर क्षेत्र\nप्रतिवादी :- नानासाहेब भाऊसाहेब भोसले गट नं 1236 मधील 0.17 आर , गट नं 460 मधील 0.35 आर , गट नं 461 मधील 0.40.50 आर , गट नं 499 मधील 0.30 आर क्षेत्र, करिता वरीलप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पाटोदा यांचे आदेशानुसार नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्त्व सेवेत सादर .",
  "talathi": "विलास भास्करराव भरणे"
}
