{
  "village_code": "272700020337990000",
  "village_name": "दासखेड",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3645,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "संमती वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:16:10Z",
  "surveys": [
    "519",
    "521",
    "532",
    "548",
    "550",
    "551",
    "554"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : संमती वाटणीपत्र\nअर्जदार :- दिनेश कल्याणराव कोकाटे व आशाबाई कल्याण कोकाटे, रा. दासखेड, ता. पाटोदा, जि. बीड यांनी लेखी अर्ज व रक्कम रुपये ५०० किंमतीचा बॉंड क्र. DU ७७६९८१ वर नोटरी संमती वाटणीपत्र दाखल करून कळविले कि, ग्राम महसूल अधिकारी सज्जा – दासखेड येथे अर्जदार दिनेश कल्याणराव कोकाटे व आशाबाई कल्याण कोकाटे यांचे नावे गट नं. ५१९, ५२१, ५३, ५४८, ५५०, ५५१, ५५४ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ३.१६४५ हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.०२०० हे. आर. जमीन असून त्यांनी सदरील जमीन आपापसात खालीलप्रमाणे वाटप केली आहे. १) दिनेश कल्याणराव कोकाटे यांचे वाटपास आलेली जमीन गट नं. ५३२ मध्ये लागवडीलायक क्षेत्र १.६४०० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.०१०० हे. आर. २) आशाबाई कल्याण कोकाटे यांचे वाटपास आलेली जमीन गट नं. ५१९ मध्ये क्षेत्र ०.०१६० हे. आर. गट नं. ५२१ मध्ये क्षेत्र ०.२२०० हे. आर. गट नं. ५४८ मध्ये क्षेत्र ०.६१७५ हे. आर. गट नं. ५५० मध्ये क्षेत्र ०.००६० हे. आर. गट नं. ५५१ मध्ये लागवडीलायक क्षेत्र ०.४९०० हे. आर. व पोट खराब क्षेत्र ०.०१०० हे. आर. गट नं. ५५४ मध्ये क्षेत्र ०.१७५० हे. आर. करिता अर्जदार यांनी लेखी अर्ज व वरिलप्रमाणे हक्कसोड संमती वाटपपत्र करून ठेवलेवरून व सदरचे संमतीपत्र हे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक दिनांक 10/05/2006 अन्वये दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "दिलीप रघुनाथ नागरगोजे"
}
