{
  "village_code": "272700020338020000",
  "village_name": "पाचंग्री",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2538,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:15Z",
  "surveys": [
    "1079",
    "1080",
    "1435",
    "1440",
    "1447"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी: मा.दिवाणी न्यायाधिश साहेब क - स्तर पाटोदा ता. पाटोदा जि. बीड यांचे न्यायालयात,\nआदेश क्रमांक : 699/2019\nआदेश दिनांक : 14/12/2019\nअर्जदार–योगेश अरविंद शेंडकर रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड\nवादी : योगेश अरविंद शेंडकर रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड.\nप्रतिवादी 1 : कुसुम भ्र. अरविंद शेंडकर रा. पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड\nप्रतिवादी 2: शितल भ्र. रमेश भोसले रा. अनपटवाडी ता. पाटोदा जि. बीड\nप्रतिवादी 3: गंगुबाई भ्र. युवराज काळे. रा. जातेगाव ता. जामखेड जि. अ. नगर\nप्रतिवादी 4: मिराबाई भ्र. प्रकाश बिरंगळ रा. सोनेगाव ता. जामखेड जि. अ. नगर\nअर्जदार यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब(क.स्तर) पाटोदा ता. पाटोदा जि. बीड यांचेकडील तडजोडपत्र क्रमांक रे.दि.दा.क्र. 699/2019 दिनांक 14/12/2019 दाखल करून कळविले आहे की, वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये आपआपसात खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. सदरील तडजोडीतील मिळकती मौजे पाचंग्री सज्जा येथे स्थित आहे. मौजे पाचंग्री येथील मिळकतीचे मुळ मालक नामे बळीराम पि. भानुदास शेंडकर हे मयत आहेत. वादीचे वडील नामे अरविंद पि. बळीराम शेंडकर हे मयत आहेत. वादी व प्रतिवादी हे सदर मिळकत सामाईक व एकत्रितरित्या वहिती करत आहेत. सदरील तडजोडीनुसार प्रतिवादी क्र. 2 नामे शितल, प्रतिवादी क्र. 3 नामे गंगुबाई व प्रतिवादी क्र. 4 नामे मिराबाई यांनी त्यांचा सदर मिळकती मध्ये असणारा हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी क्र. 1 यांच्या हक्कात स्वतः हून स्वखुशीने सोडून दिलेला आहे. मौजे पाचंग्री ता. पाटोदा जि. बीड येथील वाटप झालेले क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.\nवादी योगेश पि. अरविंद शेंडकर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट नं. 1080 मध्ये क्षेत्र 0.69.00 हे. आर. व\nगट नं 1440 मध्ये क्षेत्र 0.07.00 हे. आर.\nप्रतिवादी क्र. 1 कुसुम भ्र. अरविंद शेंडकर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र गट क्र. 1079 मध्ये क्षेत्र 0.44.00 हे. आर. गट क्र. 1435 मध्ये क्षेत्र 0.24.00 हे. आर. व गट क्र.1447 मध्ये 0.07.16 हे. आर.\nअर्जदार यांनी अर्ज व मा.न्यायाधीशसाहेब (क.स्तर) पाटोदा यांचेकडील वरीलप्रमाणे तडजोडपत्र जिल्हा मुद्रांक अधिकारी बीड यांचे कडील दि.13/10/2026 रोजीचे मुद्रांक शुल्क पावती क्र. MH011892328202627E र.रु. 18950/- किमतीचे मुद्रांक शुल्क व पावती क्रमांक MH011894309202627E र. रू. 30700/- दंड शुल्क भरून दाखल केलेवरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते. ती पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "दिग्विजय विनोद कोकाटे"
}
