{
  "village_code": "272700020338020000",
  "village_name": "पाचंग्री",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:18:15Z",
  "surveys": [
    "1391",
    "1394",
    "1406",
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोजा कमी करणे\nसेवा सहकारी संस्था म. पाचंग्री यांनी दि. 30/10/2026 रोजीचे पत्र देऊन कळविले की , सभासद श्री विठ्ठल उद्धव खोटे यांच्याकडे त्यांच्या संस्थेची कसल्याही प्रकारची पिक कर्ज बाकी नसून श्री. विठ्ठल उद्धव खोटे यांच्या मालकीच्या मौजे पाचंग्री येथील गट क्रमांक 1391, 1394, 1406, 215 च्या 7/12 वरील सेवा सहकारी संस्था म. पाचंग्रीचा बोजा कमी करावा. असे पत्र दिल्यावरून बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली. ती पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "दिग्विजय विनोद कोकाटे"
}
