{
  "village_code": "272700020338200000",
  "village_name": "तळेपिंपळगाव",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1833,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:14:13Z",
  "surveys": [
    "164"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विजयालक्ष्मी ज्ञानोबा घुंबरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विजयालक्ष्मी ज्ञानोबा घुमरे ऐवजी विजयालक्ष्मी ज्ञानोबा घुंबरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाटोदा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.196463 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- 01 अन्वये विजयालक्ष्मी ज्ञानोबा घुमरे ऐवजी विजयालक्ष्मी ज्ञानोबा घुंबरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गोविंद केरबा मुंढे"
}
