{
  "village_code": "272700020338220000",
  "village_name": "थेरला",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1488,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:15:46Z",
  "surveys": [
    "489",
    "498",
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : २३५/२०२६\nआदेश दिनांक : १२/९/२०२६\nअर्जदार :- वैभव विष्णु राख .थेरला ता.पाटोदा जि.बीड. यांनी अर्ज व मा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील तडजोड पत्र रे.दि.दा. क्र.२३५/२०२६ यांचा आदेश दि १२/०९/२०२६दाखल करून कळविले आहे कि,\nवादी :- वैभव विष्णु राख वय २४ वर्ष रा.थेरला ता.पाटोदा जि.बीड.\nप्रतिवादी :- 1) विष्णु भानुदास राख (२) सत्यभामा विष्णु राख (३) बाळासाहेब विष्णु राख रा.थेरला ता.पाटोदा जि.बीड.\nयांच्या मध्येआप आपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे थेरला तलाठी सज्जा- थेरला ता.पाटोदा जि.बीड येथे स्थित आहे.\nवादी :-1) वैभव विष्णु राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट न ४९८ मध्ये ०हे १६.६७ आर गट न ५०० मध्ये ०हे ०२.३३ आर\nप्रतिवादी :३) बाळासाहेब विष्णु राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट न ४८९ मध्ये ०हे १७. १७ आर\nमा.न्यायाधीश साहेब (क.स्तर) पाटोदा,ता.पाटोदा जि.बीड यांचे कडील वरीलप्रमाणे तडजोड पत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोद घेण्यात येते.",
  "talathi": "विलास भास्करराव भरणे"
}
