{
  "village_code": "272700020338220000",
  "village_name": "थेरला",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:15:46Z",
  "surveys": [
    "142",
    "289",
    "540",
    "566",
    "571",
    "572",
    "575",
    "580",
    "595",
    "697"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार :- कृष्णा प्रभाकर राख रा थेरला ता.पाटोदा जिल्हा बीड.\nवादी :- 1) :- कृष्णा प्रभाकर राख रा थेरला ता.पाटोदा जिल्हा बीड.\nप्रतिवादी:-1)वृंदावनी प्रभाकर राख (२) चंद्रकांत प्रभाकर राख (३) अश्विनी आजिनाथ थोरवे (४) कमल मछिंद्र वणवे (५) राणी प्रविण गीते\nअर्जदार यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) साहेब बीड यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा नं.२१५/२०२६ दिनांक ३०/९/२०२६ दाखल करून कळविले आहे कि वादी व प्रतिवादी यांचे मध्ये आपआपसात खालील प्रमाणे वाटप झाले आहे. सदरील वाटप झालेले क्षेत्र हे मौजे थेरला,ता.पाटोदा जिल्हा बीड येथील आहे.\n1)कृष्णा प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं.- ५४० मध्ये ०हे ५० आर गट न ६९७ मध्ये ०हे २१.५० आर\n2)वृंदावनी प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं. :- १४२ मध्ये ०हे ३८.०७ आर गट न २८९ मध्ये ०हे ००७५ आर गट न ५६६ मध्ये ०हे ०४ आर गट न ५७१ मध्ये ०हे ०१ आर गट न ५७२ मध्ये ०हे ०००७ आर गट न ५७५ मध्ये ०हे ०४.२५ आर गट न ५८० मध्ये ०हे ०१ आर गट न ५९५ मध्ये ०हे ६४.५० आर\n3) चंद्रकांत प्रभाकर राख यांचे वाटपास आलेले क्षेत्र गट नं.- ५४० मध्ये ०हे ५० आर गट न ६९७ मध्ये ०हे २१.५० आर\nअर्जदार यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) साहेब बीड यांचे कडील वरील प्रमाणे तडजोडपत्र दाखल केले वरून 7/12 च्या मालकी हक्काच्या क्षेत्राच्या हद्दीपर्यंत नोंद घेण्यात येते.",
  "talathi": "विलास भास्करराव भरणे"
}
