{
  "village_code": "272700020338280000",
  "village_name": "जवळाला",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रद्दलेख",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:13:10Z",
  "gone_at": "2026-11-02T14:08:50Z",
  "surveys": [
    "36",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- रद्दलेख\nअर्जदार :- महारुद्र सर्जेराव कोठुळे,सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे रा.जवळाला ता.पाटोदा जि. बीड यांनी लेखी अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय पाटोदा यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक 1164/2026 दिनांक 14/07/2026 दाखल केलेवरून कळविले कि, त्यांचा मालकीचा मौजे जवळाला येथील गट क्र.36 व 38 मधील खातेदार महारुद्र सर्जेराव कोठुळे, सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे यांचे हिश्याचे 1.9600 आर हे क्षेत्र मे. रिन्यु ग्रीन (एमएचपी वन) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी सचिन मच्छिंद्र चिंधे यांना र. रु.180000/- मध्ये दस्त क्र.438/2022 दिनांक 25/04/2022 ने भाड्याने दिलेली होती. सदरील दस्ताची नोंद फेरफार क्र.2279 मंजुर दिनांक 30/05/2022 रोजी मंजुर होऊन संगणकीयकृत 7/12 वर अंमल झालेला होता.\nसदरील भाडे करार काही कारणाने रद्द झालेला आहे. सदरील रद्द झालेला करार दुय्यम निबंधक कार्यालय पाटोदा यांचेकडील रद्दलेख दस्त क्रमांक 1164/2026 दिनांक 14/07/2026 अन्वये लिहून देणार मे. रिन्यु ग्रीन (एमएचपी वन) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी सकट भानुदास गंगाधर व लिहून घेणार महारुद्र सर्जेराव कोठुळे, सर्जेराव धोंडीबा कोठुळे व लिंबा धोंडीबा कोठुळे यांचेमध्ये झालेला आहे. करिता सदरील रद्दलेखाआधारे भाडे करार रद्द करणेसाठी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संतोषकुमार आश्रुबा राख"
}
