{
  "village_code": "272700020338300000",
  "village_name": "वाघीरा",
  "taluka_name": "पाटोदा",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-20",
  "objection_until": "2026-10-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:26:27Z",
  "surveys": [
    "324",
    "325",
    "329",
    "333",
    "354"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026\nअर्जदार ;अशोक बयाजी बांगर रा वाघिरा ता पाटोदा जी बीड यांनी अर्ज व सह दुय्यम निबंधक वर्ग -२ बीड यांचेकडील मृत्यूपत्र ४९९८/२०२४ दि ०५/११/२०२४ ने सादर करून कळविले वडील नामे दशरथ बयाजीराव बांगर हे दि ०३/०३/२०२५ रोजी मयत झाले असून त्याचे नावे वाघिरा शिवारात असणाऱ्या जमीन गट न ३२४,३२५,३२९,३३३ व ३५४ मधील जमीन आम्ही दोन भाऊ नामे अशोक बयाजी बांगर व हनुमंत दशरथ बांगर यांचे नावे करावी असा अर्ज व मृत्यू पत्र सादर कलेवरून नोंद घेतली पुढील निर्णयास सादर .",
  "talathi": "गोविंद प्रभाकर नरवटे"
}
