{
  "village_code": "272700030338370000",
  "village_name": "मातोरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:44:16Z",
  "surveys": [
    "165",
    "176",
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 11/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहुन देणार : स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा मादळमोही\nलिहुन घेणार : विजय बबन भागवत\nयांनी सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 1972 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही चा बोजा 67000/- विजय बबन कडे\nसर्व्हे क्रमांक 176 वर फेरफार क्रमांक 2061 ने घेतलेला बोजा स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद शाखा मादळमोही याचा बोजा 67000/ विजय बबन कडे\nसर्व्हे क्रमांक 27 वर फेरफार क्रमांक 2061 ने घेतलेला बोजा स्टेट बँक हैद्राबाद शाखा मादळमोही यांचा बोजा 67000/ विजय बबन कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शिवाजी भुसारे"
}
