{
  "village_code": "272700030338370000",
  "village_name": "मातोरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4164,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:44:16Z",
  "surveys": [
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 346/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nवादी :- दत्तात्रय भिकाजी जरांगे\nप्रतिवादी- 1) मुक्ताबाई भिकाजी जरांगे 2) विठ्ठल भिकाजी जरांगे 3) मीरा नवनाथ वारंगुळे यांचे मध्ये, मौजे – घोगस पारगाव येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:-\nअ)वादग्रस्त जमिनीचा तपशील-\n1) गट नं 669 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 5550 आर, पो.ख. 0.01 हे. आर\nब)वादग्रस्त जमिनीचे वाटप-\nप्रतिवादी- 2 ) विठ्ठल भिकाजी जरांगे यांना\n1) गट नं 669 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 5550 आर, पो.ख. 0.01 हे. आर\nवादी :- दत्तात्रय भिकाजी जरांगे , प्रतिवादी- 1) मुक्ताबाई भिकाजी जरांगे आणि प्रतिवादी -3) मीरा नवनाथ वारंगुळे यांनी कायम स्वरूपी हक्क सोड केला आहे.\nवरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 346/2026 दिनांक:- :- 15/10/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.\nटीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र. 216/2026, दिनांक:- 21/10/2026 नुसार रु. 600 /- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "आकाश शिवाजी भुसारे"
}
