{
  "village_code": "272700030338370000",
  "village_name": "मातोरी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4168,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:44:16Z",
  "surveys": [
    "18",
    "370"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑप बँक लि.बीड\nलिहुन घेणार : अलकनंदा बाबासाहेब जरांगे, संदिप बाबासाहेब जरांगे\nयांनी सर्व्हे क्रमांक 370 वर फेरफार क्रमांक 2811 ने घेतलेला बोजा दिनांक 13/08/2019 रोजी श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑफ बैंक लि.बीड चा संदिप बाबासाहेब जरांगे यांच्या नावे रु.180000/- कर्ज आणि सर्व्हे क्रमांक 18 वर फेरफार क्रमांक 2845 ने घेतलेला बोजा दिनांक 10/12/2019 रोजी श्री छत्रपती रा.शाहू अर्बन को.ऑफ बैंक लि.बीड चा अलकनंदा बाबासाहेब जरांगे यांच्या नावे रु.180000/- कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश शिवाजी भुसारे"
}
