{
  "village_code": "272700030338410000",
  "village_name": "नांदेवली",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1610,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:38:31Z",
  "surveys": [
    "10",
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 569/2025\nआदेश दिनांक : 04/04/2026\nमें दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 569/2025\nअन्वये नि.क 18/अ मधील दिनांक 04/04/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,\nवादी :ज्ञानेश्वर पि.माधव उर्फ महादेव उगले\nरा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड\nप्रतिवादी :1.साखरबाई भ्र माधव उर्फ महादेव उगले\nरा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड\n#आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या अविभक्त वडिलोपार्जित मिळकत असलेल्या मौजे-नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे\nगट नं.10 मध्ये क्षेत्र 00.00.70 हे.आर,\nगट नं.226 मध्ये क्षेत्र 00.11 हे.आर .\n# न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -\n* वादी :ज्ञानेश्वर पि.माधव उर्फ महादेव उगले यांना मौजे नांदेवली येथील\nगट नं.10 मध्ये क्षेत्र 00.00.70 हे.आर ,\nगट नं.226 मध्ये क्षेत्र 00.11 हे.आर संपूर्ण क्षेत्र न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे.\n# प्रतिवादी : 1.साखरबाई भ्र माधव उर्फ महादेव उगले या वादी यांच्या आई असून त्यांनी वादग्रस्त मिळकतीतील संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादीच्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\n# में दिवाणी न्यायाधीश साहेब शिरूर कासार जी.बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 569/2025 अन्वये नि.क 18/अ मधील दिनांक 04/04/2026 रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली.\n# टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी (दुय्यम निबंधक शिरूर कासार) यांचा दावा क्रमांक 559/2025 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे.\nसबब उपरोक्त आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
