{
  "village_code": "272700030338410000",
  "village_name": "नांदेवली",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1611,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:38:31Z",
  "surveys": [
    "285",
    "324",
    "327"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 310/2026\nआदेश दिनांक : 21/08/2026\nमें दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 367/2026\nअन्वये नि.क 15/अ मधील दिनांक 21/08/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,\nवादी :राजेंद्र काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा- बीड\nप्रतिवादी :1.कमलबाई काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा-बीड\n2.बाळकृष्ण काकासाहेब भोसले रा.नांदेवली ता. शिरूर कासार जिल्हा- बीड\n#आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या अविभक्त वडिलोपार्जित मिळकत असलेल्या मौजे -नांदेवली ता.शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे -\nगट नं.285 मध्ये क्षेत्र 00.73.83 हे.आर ,\nगट नं.324 मध्ये क्षेत्र 00.15.16 हे.आर व पो.ख.00.66 आर,\nगट नं.327 मध्ये क्षेत्र 1.20.00 हे.आर व पो.ख.02.60आर .\n# न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -\n* वादी :राजेंद्र काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील\nगट नं.285 मध्ये क्षेत्र 0.36.91 हे.आर ,\nगट नं.327 मध्ये क्षेत्र 0.60.00 हे.आर व पो.ख.01.30आर .\nप्रतिवादी 1:बाळकृष्ण काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील\nगट नं. 324 मध्ये क्षेत्र 00.15.16 हे.आर व पो.ख.00.66 आर.\nप्रतिवादी 2 :बाळकृष्ण काकासाहेब भोसले यांना मौजे नांदेवली येथील\nगट नं.285 मध्ये क्षेत्र 0.36.92 हे.आर ,\nगट नं.327 मध्ये क्षेत्र 0.60.00 हे.आर व पो.ख.01.30आर .\nसामाईक जमीन न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\n# में दिवाणी न्यायाधीश साहेब शिरूर कासार जी. बीड यांच्या न्यायालयात आर सी एस नंबर 310/2026 अन्वये नि. क 15/अ मधील दिनांक 21/08/2026 रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुन नोंद घेण्यात आली.\n# टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी ,(दुय्यम निबंधक शिरूर कासार) यांचा दावा क्रमांक 310/2026 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे.\nसबब उपरोक्त आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.08:15 PM",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
