{
  "village_code": "272700030338420000",
  "village_name": "नारायणवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:38:43Z",
  "surveys": [
    "565",
    "566"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : सेवा सहकारी सो.ली.निमगाव मा.\nलिहुन घेणार : अंकुश हरीभाउ काळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 565 वर फेरफार क्रमांक 404 ने घेतलेला बोजा से.स.ेसो.बोजा 10000/- अंकुश हरिभाऊ कडे व 10000/- व्महादेव हरिभाऊ कडे व बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "क्रिष्णा रामचंद्र कायते"
}
