{
  "village_code": "272700030338420000",
  "village_name": "नारायणवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1071,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:25:05Z",
  "surveys": [
    "324",
    "326",
    "468"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 296/2026\nआदेश दिनांक : 11/08/2026\nवादी :- 1) अजिनाथ सुधाकर इंगोले\nप्रतिवादी :- 1) कावेरीबाई सुधाकर इंगोले 2) त्र्यंबक सुधाकर इंगोले\nयांचे मध्ये, मौजे – नारायणवाडी व वरंगळवाडी येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील :-\nअ) वादग्रस्त जमिनीचा तपशील :-\nमौजे :- नारायणवाडी येथील\n1) गट नं 324 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 08 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n2) गट नं 326 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 06.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 79.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nमौजे :- वरंगळवाडी येथील\n1) गट नं 230 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 11 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n2) गट नं 232 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39 आर, पो.ख. 0.01 हे. आर\n3) गट नं 236 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 16.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n4) गट नं 238 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 05 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nब)वादग्रस्त जमिनीचे वाटप :-\nवादी :- अजिनाथ सुधाकर इंगोले यांना\nमौजे :- नारायणवाडी येथील\n1) गट नं 324 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 08 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nप्रतिवादी क्र. 2 :- त्र्यंबक सुधाकर इंगोले यांना\nमौजे :- नारायणवाडी येथील\n1) गट नं 326 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 06.50 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n3) गट नं 468 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nप्रतिवादी क्र. :- 1) कावेरीबाई सुधाकर इंगोले यांना\nमौजे :- वरंगळवाडी येथील\n1) गट नं 230 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 11 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n2) गट नं 232 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 39 आर, पो.ख. 0.01 हे. आर\n3) गट नं 236 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 16.75 आर, पो.ख. 0.00 हे. आर\n4) गट नं 238 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 05 आर, पो.ख. 0.00 हे. आर\nवरील सर्व गोष्ट वादी व प्रतीवादी यांना मान्य व कबुल आहे. मे. दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 296/2026 दि. :- 11/08/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.\nटीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.351/2021, दिनांक :- 21/10/2026 नुसार रु. 600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "क्रिष्णा रामचंद्र कायते"
}
