{
  "village_code": "272700030338450000",
  "village_name": "उकीर्डा (चकला )",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:31:54Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्जदार संध्या भीमराव खेडकर मौजे उकिरडा चकला ,तालुका शिरूर कासार ,जिल्हा बीड\nयेथील कायम रहिवासी असून त्यांनी अर्ज दिला की त्यांच्या मालकीचे मौजे उकिरडे चकला तालुका शिरूर कासार जिल्हा बीड\nयेथील गट क्रमांक 22 मध्ये 0.22 आर क्षेत्र असून , सदर क्षेत्र फेरफार क्रमांक 1453 अन्वये खरेदी द्वारे तीन व्यक्तीकडून घेतल्याने एकाच गटामध्ये त्यांच्या नावाचे तीन खाते क्रमांक तयार झालेले आहेत, त्यामुळे अर्ज, संबंधित खरेदी संचिका दिले वरून तीन खात्या ऐवजी एकच खाते 1159 कायम अन्वये क्षेत्र 0.22 आर असा बदल करण्यात आले असे.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
