{
  "village_code": "272700030338450000",
  "village_name": "उकीर्डा (चकला )",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:31:54Z",
  "surveys": [
    "395"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 367/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमें दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 367/2026\nअन्वये नि.क12/ब मधील दिनांक 12/09/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,\nवादी : भास्कर सोनाजी ऊर्फ सोन्याबापू हिंगे, व य63वर्षे, रा. मुंगुसवडे, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर\nप्रतिवादी क्र.1 :मुरलीधर गणपत हिंगे ,वय 90 वर्षे, रा. मुंगुसवडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर\n2. अण्णासाहेब सोनाजी हिंगे वय 67 वर्षे, रा. मुंगुसवडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर\n3. रामभाऊ सोनाजी हिंगे वय 56 वर्षे,रा.मुंगुसवडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर\n4. इंदुबाई कचरू सुपेकर वय 60 वर्षे, रा.भालगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर\n5. मिनाबाई किसन घुंगरड,वय 55 वर्षे, रा.निमगाव मायंबा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड\n#आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकत  असलेल्या मयत नामे सोनाजी गणपत हिंगे व मुरलीधर गणपत हिंगे यांच्या नावे असलेली मौजे - उकिरडा चकला ता.शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे -\nगट नं.395 मध्ये क्षेत्र 0.52.00 हे.आर .\n# न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -\nवादी :भास्कर सोनाजी ऊर्फ सोन्याबापू हिंगे  यांना\nमौजे - उकिरडा चकला  ता. शिरूर कासार जिल्हा बीड येथील गट नं.395 मध्ये क्षेत्र 0.26.00 हे.आर व\nप्रतिवादी क्र.1 : मुरलीधर गणपत हिंगे यांना\nमौजे - उकिरडा चकला  ता. शिरूर कासार जिल्हा बीड येथील गट नं.395 मध्ये क्षेत्र 0.26.00 हे.आर .\nन्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे.\n# प्रतिवादी : 2.अण्णासाहेब सोनाजी हिंगे\n3.रामभाऊ सोनाजी हिंगे\n4.इंदुबाई कचरू सुपेकर\n5.मिनाबाई किसन घुंगरड हे अनुक्रमे भाऊ व इतर दोन बहिणी असून त्यांनी वादग्रस्त मिळकतीतील संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादी प्रतिवादी 1 च्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nहे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.\n# में दिवाणी न्यायाधीश साहेब  शिरूर कासार जी. बीड यांच्या  न्यायालयात आर सी एस नंबर 367/2026 अन्वये नि.क 12/ब मधील दिनांक 12/09/2026 रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल  केल्यावरुन  नोंद घेण्यात आली.\n# टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी ,( दुय्यम निबंधक शिरूर कासार ) यांचा दावा क्रमांक 367/2026 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे.\nसबब उपरोक्त  आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
