{
  "village_code": "272700030338480000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 670,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:46Z",
  "surveys": [
    "134",
    "136",
    "146"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br.SHIRUR KASAR\nगहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब ज्ञानदेव खेडकर रा. राळेसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1671-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 514000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134, 136, 146 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब ज्ञानदेव खेडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 514000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
