{
  "village_code": "272700030338480000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 672,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:46Z",
  "surveys": [
    "227",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी\nलिहुन घेणार : अर्जन निवृत्त्ती खेडकर\nयांनी सर्व्हे क्रमांक 26 वर फेरफार क्रमांक 618 ने घेतलेला बोजा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी म.राळेसांगवी यांचा र.रु 46257/- चा थकीत कर्जाचा बोजा अर्जुन निवृत्ती खेडकर यांच्या नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
