{
  "village_code": "272700030338480000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:46Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार:- श्रीमती नंदा अंबादास खेडकर\nरा. राळेसांगवी यांनी अर्ज, शंभर रुपये स्टॅम्पवर शपथपत्र दिले की त्यांनी मौजे राळेसांगवी येथील गट क्र.16 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. सदर जलमय विहीर ही श्रीमती नंदा अंबादास खेडकर यांच्या स्वतंत्र मालकीची आहे. असा अर्ज आल्यावरुन व स्थळ पाहणी केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
