{
  "village_code": "272700030338480000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 676,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:46Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nअर्जदार:- श्रीमती गंगुबाई बाबासाहेब आंधळे रा. राळेसांगवी यांनी अर्ज व शंभर रुपये स्टॅम्पवर शपथपत्र दिले की त्यांनी मौजे राळेसांगवी येथील गट क्र. 215 मध्ये एक विहीर स्वतंत्र खोदलेली आहे. सदर विहीर ही श्रीमती गंगुबाई बाबासाहेब आंधळे यांची स्वतंत्र मालकीची आहे. असा अर्ज आल्यावरुन व स्थळ पाहणी केल्यावरून नोंद घेण्यात आली. करिता निर्यायस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
