{
  "village_code": "272700030338480000",
  "village_name": "राळेसांगवी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:47:46Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 106/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nमें दिवाणी न्यायाधीश साहेब (क. स्तर) बीड जी बीड यांचे न्यायालयात व आर.सी.एस नंबर 106/2026\nअन्वये नि.क 11/ब मधील दिनांक 12/09/2026 रोजीच्या न्यायालयीन तडजोडपत्रानुसार,\nवादी : संजय दिलीप आंधळे रा.राळेसांगवी  ता.शिरूर कासार जिल्हा- बीड\nप्रतिवादी : 1.सुमन दिलीप आंधळे, वय 61 वर्ष,रा.राळेसांगवी ता.शिरूर कासार जिल्हा- बीड\n2. अशोक दिलीप आंधळे, वय 40 वर्ष रा.सदर ता.शिरूर जिल्हा- पुणे\n3. सुरेखा विकास खेडकर, वय 36 वर्ष रा.राळेसांगवी ताशिरूर कासार जिल्हा- बीड\n4. चंद्ररेखा अमूल गीते, वय 34 वर्षे रा.नेरूळ (पश्चिम मुंबई) ठाणे\n#आज रोजी हिंदू एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकत  असलेल्या मयत वडील नामे दिलीप शामराव आंधळे यांच्या नावे असलेली मौजे - राळेसांगवी ता. शिरूर कासार जिल्हा बीड येथील वादग्रस्त शेतजमिनीचे खालील प्रमाणे -\nगट नं. 196 मध्ये क्षेत्र 01.68.00 हे.आर .\n# न्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटप झाले. त्याचा तपशील खालीलप्रमाणे -\nवादी : संजय दिलीप आंधळे रा. राळेसांगवी येथील यांना गट नं. 196 मध्ये क्षेत्र 0.84.00 हे.आर व\nप्रतिवादी : 2. अशोक दिलीप आंधळे, वय 40 वर्षे रा. सदर ता. शिरूर जिल्हा पुणे यांना\nगट नं. 196 मध्ये क्षेत्र 0.84.00 हे.आर जमीन\nन्यायालयीन तडजोडपत्राद्वारे वाटुन देण्यात आलेली आहे.\n# प्रतिवादी : 1. सुमन दिलीप आंधळे, 3. सुरेखा विकास खेडकर , 4. चंद्ररेखा अमूल गीते या अनुक्रमे आई व इतर दोन बहिणी असून त्यांनी वादग्रस्त मिळकतीतील संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादी प्रतिवादी 2 च्या हिश्यात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nहे  वादी  व प्रतिवादी  यांना मान्य व कबुल आहे.\n# में दिवाणी न्यायाधीश साहेब  शिरूर कासार जी. बीड यांच्या  न्यायालयात आर सी एस नंबर 106/2026 अन्वये नि. क 11/ब मधील दिनांक 12/09/2026  रोजीच्या आदेशावरून वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल  केल्यावरुन  नोंद घेण्यात आली.\n# टीप- मुंबई मुद्रांक अधिनियम 1938 व कलम 11 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी ,( दुय्यम निबंधक शिरूर कासार ) यांचा दावा क्रमांक 106/2026 नुसार 600 रुपये एवढे मुद्रांक शुल्क वादी प्रतिवादी यांनी शासन जमा केलेले आहे.\nसबब उपरोक्त  आदेशान्वये फेरफार नोंद दाखल करण्यात आली.",
  "talathi": "ऋषिकेश राजेश पटोकार"
}
