{
  "village_code": "272700030338520000",
  "village_name": "ब्रम्हनाथ येळंब",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:42:37Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nकौटूंबीक वाटणीपत्र :-\nकौटूंबीक वाटणीपत्र करुन देणार :- 1)तसलिम सादिक शेख\nकौटूंबीक वाटणीपत्र करुन घेणार :- 1)सुमय्या सफदर शेख\nकौटूंबीक वाटणीपत्रास संमती देणार :- 1)सादिक दस्तगीर शेख, 2)सफदर दस्तगीर शेख\nकौटुंबिक वाटणीपत्रास संमती देणार 1)सादिक दस्तगीर शेख, व 2)सफदर दस्तगीर शेख हे सख्खे भाऊ असून,\nसादिक दस्तगीर शेख यांच्या तसलिम सादिक शेख ह्या पत्नी असुन सफदर दस्तगीर शेख यांच्या सुमय्या सफदर शेख ह्या पत्नी आहेत.\nकौटुंबिक वाटणीपत्रकरुन देणार व घेणार - : 1)तसलिम सादिक शेख व 2)सुमय्या सफदर शेख यांच्या नावे असलेल्या मालकीची व कब्जेवहीवाटीतील मौजे ब्रम्हनाथ येळंब ता.शिरुर कासार येथील एकत्रित कुटूंबाच्या उत्पन्नातून खरेदीने घेतलेली शेतजमिनीची माहिती खालीलप्रमाणे आहे.\n1) गट नंबर 225 मधील दोघींच्या नावे सामाईकात दाखल असलेले एकूण क्षेत्र 0 हे. 56 आर\nवरीलप्रमाणे शेतजमीन हि 1)तसलिम सादिक शेख व 2)सुमय्या सफदर शेख यांच्या नावे सामाईक असुन,\nकारणे कौटूंबीक वाटणीपत्र करुन देणार व घेणार 1)तसलिम सादिक शेख व 2)सुमय्या सफदर शेख वाटणीपत्र करुन घेतात की त्यांच्या नावे असलेल्या मालकीची व कब्जेवहीवाटीतील मौजे ब्रम्हनाथ येळंब ता.शिरुर कासार येथील एकत्रित कुटूंबाच्या उत्पन्नातून खरेदीने घेतलेली शेतजमिनीची वाटणी त्यांनी कौटुंबिक व्यवस्था म्हणून खालीलप्रमाणे विभागुन त्यांच्या नावे स्वतंत्रपणे केली असे.\n(1) -: तसलिम सादिक शेख यांच्या हिस्सेस कौटुंबिक वाटणीपत्राने आलेली मिळकत खालीलप्रमाणे आहे.\n1) गट नंबर 225 याचे एकून क्षेत्र 0 हे.56 आर.चौ.मी पैकी 0 हे.28 आर एवढे क्षेत्र तसलिम सादिक शेख यांना कौटुंबिक वाटणीपत्रा द्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.\n(2) -: सुमय्या सफदर शेख यांच्या हिस्सेस कौटुंबिक वाटणीपत्राने आलेली मिळकत खालीलप्रमाणे आहे.\n1) गट नंबर 225 याचे एकून क्षेत्र 0 हे.56 आर.चौ.मी पैकी 0 हे.28 आर एवढे क्षेत्र सुमय्या सफदर शेख यांना कौटुंबिक वाटणीपत्रा द्वारे वाटुन देण्यात आलेले आहे.\nवरीलप्रमाणे कौटूंबीक वाटणीपत्र केले असे.\nसदरची शेतजमीन ही पूर्वीपासुनच ज्याच्या त्याच्या कब्जे वहीवाटीत आहे. सदरच्या वाटणी पत्रात नमूद मिळकती ह्या यापूर्वीच तोंडी वाटणी पत्राने ज्याच्या त्याच्या कब्जे वहीवाटीत असुन सदरच्या वाटणी पत्राचे स्मरण म्हणून व अधिकार अभिलेखात बदल व्हावा म्हणुन सदरचे वाटणी पत्र आज रोजी साक्षीदारासमक्ष लिहून घेत आहोत.सदरच्या वाटणीपत्रास कुटुंबातील सर्व व्यक्तींची पुर्ण संमती आहे, सदरील वाटणीपत्र त्यांनी राजीखुशीने कोणाच्याही दडपणाला बळी न पडता समजुन उमजुन करुन दिले असे. सदरच्या वाटणी पत्रात नमूद मजकुर खरा असुन याबाबत भविष्यात कुठलाही वाद विवाद उदभवल्यास त्याची जबाबदारी वाटणी पत्र करुन घेणार , देणार व वाटणी पत्रास संमती देणार यांची राहील. त्यास तलाठी अगर मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाही. तसेच वरील वाटणीपत्रामध्ये 7/12 च्या क्षेत्र दुरुस्तीबाबत व कोणतेही वाटणीपत्रा बाबत वाद-विवाद उद्भवल्यास कोणत्याही सक्षम न्यायालयाचे आदेश झाल्यास तो आदेश वाटणीपत्र करुन घेणार,देणार, व वाटणी पत्रास संमती देणार यांना मान्य राहील\nअसेबाबत गांवी अर्ज व र.रु. 500/- च्या प्रतिज्ञापत्रावर (क्रमांक- DY 603570) दिनांक 06/10/2026 रोजी नोटरी केलेले कौटूंबीक वाटणीपत्र आलेवरुन गांव नमुना 7/12 वर नोंद केली असे.",
  "talathi": "निखिल वैजीनाथ मिसाळ"
}
