{
  "village_code": "272700030338540000",
  "village_name": "झापेवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:36:46Z",
  "surveys": [
    "91/ड",
    "94/ड",
    "94/व"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर कासार\nआदेश क्रमांक : 411/2025\nआदेश दिनांक : 13/09/2025\nवादी :- 1) लक्ष्मन मारुती कोकाटे\nप्रतिवादी:- 1) छबाबाई मारुती कोकाटे 2) राधा रमेश कोकाटे 3) अंकिता रमेश कोकाटे (वडिलाकडील नाव), अंकिता किशोर राउत (पतीकडील नाव) 4) शहाबाई हनुमंत मोरे\nयांचे मध्ये मौजे- झापेवाडी येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:-\nगट नं. 91/ ड मधील वादग्रस्त क्षेत्र 00 हे. 51 आर,व पो.ख. 02 आर हे संपूर्ण क्षेत्र\nवादी :- लक्ष्मन मारुती कोकाटे यांना 00 हे. 25.50 आर,व पो.ख. 01 आर व अंकिता रमेश कोकाटे / अंकिता किशोर राउत यांना 00 हे. 25.50 आर,व पो.ख. 01 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nगट नं. 94/ ड मधील वादग्रस्त क्षेत्र 00 हे. 21 आर,व पो.ख. 00 आर हे संपूर्ण क्षेत्र व\nगट नं. 94/ व मधील वादग्रस्त क्षेत्र 00 हे. 00.50 आर,व पो.ख. 00 आर हे संपूर्ण क्षेत्र\nवादी :- लक्ष्मन मारुती कोकाटे व प्रतिवादी क्र. 3 अंकिता रमेश कोकाटे / अंकिता किशोर राउत यांना गट नं. 94/ ड व गट नं. 94/ व मधील असे एकूण क्षेत्र 00 हे. 21.50 आर क्षेत्र सामाईक मध्ये वाटप करण्यात आले आहे.\n.\nतडजोडपत्राआधारे देण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील प्रतिवादी क्र.1, 2 व 4 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीतील असणारा कायदेशीर हिस्सा हा वादी व प्रतिवादी क्र.3 यांचे हक्कात कायम स्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. मे दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 411/2025 दिनांक:- 13/09/2025 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.\nटीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.159/2026 दिनांक:-08/07/2026 नुसार रु.600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "गणेश तुळशिराम बावस्‍कर"
}
