{
  "village_code": "272700030338550000",
  "village_name": "शिरूर (कासार)",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7672,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:31:22Z",
  "surveys": [
    "182/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा शिरुर कासार\nगहाणखत लिहुन देणार : संजय सुखदेव तूतारे रा. शिरूर (कासार) यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1791-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 688000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/अ क्षेत्र 0.0123 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय सुखदेव तूतारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 688000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Krushna Dilip Ratnaparakhe"
}
