{
  "village_code": "272700030338570000",
  "village_name": "वारणी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3792,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:50:16Z",
  "surveys": [
    "1081"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nनुसार मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.\nनोंद हुकूमनामा :-\nअर्जदार बाळासाहेब रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार जि. बीड यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) शिरूर कासार यांचे न्यायालयातील आर. सी. एस. नं. ४२४/२०२३ ची नक्कल दाखल केलेवरून खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली.\nवादी :- राजेंद्र रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार\nप्रतिवादी :- १. सुमनबाई रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार\n२. बाळू उर्फ बाळासाहेब रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार\n३. चंद्रकांत रावसाहेब बडे रा. लोणी ता. शिरूर कासार\nवरील वादी व प्रतिवादी यांचे मध्ये मौजे वारणी ता. शिरूर कासार जि. बीड येथील जमिनीचा पुढीलप्रमाणे हुकूमनामा झालेला आहे. मौजे वारणी येथील जमीन गट नं. १०८१ मधील रावसाहेब भुजंगराव बडे मयत असून वादि व प्रतिवादी क्र. २ व ३ हे मयत व्यक्तींची मुले असून प्रतिवादी क्रमांक १ हि मयताची पत्नी आहे. मयत रावसाहेब भुजंगराव बडे यांचे नावे असणारी जमीन पुढीलप्रमाणे वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे.\n१. प्रतिवादी क्रमांक २ बाळू उर्फ बाळासाहेब रावसाहेब बडे यांना जमीन गट नं. १०८१ मधील ०.३४०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे.\n२. प्रतिवादी क्र. ३ चंद्रकांत रावसाहेब बडे यांना जमीन गट नं. १०८१ मधील ०.२३०० हे. आर. जमीन वाटप करून ताब्यात देण्यात आलेली आहे.\nवरीलप्रमाणे तडजोडपत्र हे वादी व प्रतिवादी यांचेत झालेले आहे. उपरोक्त मिळकत हि वादी व प्रतिवादी यांची हिंदू एकत्र कुटुंबाची मिळकत असून वादी व प्रतिवादी हे कुटुंबातील सदस्य आहेत. करिता अर्जदार यांचा अर्ज व मा. न्यायालयाच्या हुकूमनामा आधारे नोंद घेण्यात आली. ती निर्णयास्तव सादर.\nटीप : सह जिल्हा निबंधक वर्ग १ बीड यांचे चलन क्रमांक MH०११३५४६८३२०२६२७M नुसार मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "सय्यद मोहम्मद खिजर उस्ताद"
}
