{
  "village_code": "272700030338580000",
  "village_name": "मांगेवाडी",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 640,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:43:55Z",
  "surveys": [
    "628",
    "642",
    "644"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : HDFC BANK LIMITED Br.SHIRUR KASAR\nगहाणखत लिहुन देणार : दत्तु बाबासाहेब गडधे ,पारुबाई दत्तु गडदे ,बापु दत्तु गडदे रा. मांगेवाडी यांनी दुय्यम निबंधक शिरुर कासार यांचेकडील दस्त क्रमांक 1624-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 265000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 628, 642, 644 क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु बाबासाहेब गडधे ,पारुबाई दत्तु गडदे ,बापु दत्तु गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 265000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सय्यद मोहम्मद खिजर उस्ताद"
}
