{
  "village_code": "272700030338600000",
  "village_name": "घाटशिळ पारगाव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3709,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T11:35:04Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर शिरूर कासार\nआदेश क्रमांक : 248/2026\nआदेश दिनांक : 05/08/2026\nवादी :- संतोष भागवत वाघूलकर\nप्रतिवादी:- 1) अंकुश भागवत वाघूलकर 2) भाग्यश्री प्रकाश चव्हाण 3) सुनीता भागवत वाघूलकर\nयांचे मध्ये मौजे-घाटशिळ पारगाव येथील असलेले वादग्रस्त जमिनीचे खालील प्रमाणे वाटप झाले त्याचा तपशील:-\nगट नं. 107 मधील वादग्रस्त क्षेत्र 02 हे. 7100 आर,व पो.ख. 00 आर हे संपूर्ण वादग्रस्त क्षेत्र\nवादी :- संतोष भागवत वाघूलकर यांना 01 हे. 00 आर व पोट ख.0.00 आर तसेच\nप्रतिवादी:- 1) अंकुश भागवत वाघूलकर यांना 01 हे. 00 आर व पोट ख.0.00 आर तसेच\nप्रतिवादी:- 3) सुनिता भागवत वाघूलकर यांना 00 हे. 71.00 आर व पोट ख.0.00 आर एवढे क्षेत्र वाटप करण्यात आले आहे.\nतडजोडपत्रा आधारे देण्यात आले आहे. प्रस्तुत प्रकरणातील प्रतिवादी क्र. 2 यांनी त्यांचा वादग्रस्त मिळकतीतील असणारा कायदेशीर हिस्सा हा वादी व प्रतिवादी क्र.1 व 3 यांचे हक्कात कायम स्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. मे दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर) शिरूर (कासार),यांचे न्यायालयात आर.सी.एस नंबर क्र. 248/2026 दिनांक:- 05/08/2026 वादी व प्रतिवादी यांच्या तडजोडपत्र दाखल केल्यावरुण नोंद घेण्यात आली. सबब उपरोक्त न्यायालयीन आदेशान्वने फेरफार नोंद घेतली.\nटीप :- मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 अटकावून व कलम 41 अन्वये मुद्रांक जिल्हाधिकारी, बीड यांचे क्र.194/2026 दिनांक:-16 /09/2026 नुसार रु.600/- एवढे मुद्रांक शुल्क वादी / प्रतिवादी यांनी शासनजमा केलेले आहे.",
  "talathi": "गणेश तुळशिराम बावस्‍कर"
}
