{
  "village_code": "272700030338600000",
  "village_name": "घाटशिळ पारगाव",
  "taluka_name": "शिरुर",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T04:05:16Z",
  "surveys": [
    "23/उ/2/ब",
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहुन देणार : त्वरीता अर्बन महिला मल्टीपर्पस नि. तलवाडा\nलिहुन घेणार : नागेश आश्रुबा खाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 23/उ/2/ब वर फेरफार क्रमांक 2990 ने घेतलेला बोजा प्रमाणे नागेश आश्रुबा खाडे ,नागेश आश्रुबा खाडे यानी मा.व्यवस्थापक त्वरीता अर्बन महिला मल्टीपर्पज शाखा घा.पारगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र.2026/180 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश तुळशिराम बावस्‍कर"
}
